आय.सी.एस.महाविद्यालयात स्टुडंट्स एक्सचेंज 2024 कार्यक्रम संपन्न
खेड – येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या आय.सी.एस.महाविद्यालय खेड आणि एस.एम.शेट्टी पवई महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्टुडंट्स एक्सचेंज कार्यक्रमांतर्गत संस्कृती आणि विचारांची देवाणघेवाण …