बज्म-ए-इमदादीयाचे सी.ई.ओ ए.आर.डी खतीब सरांना डॉ.महमद शफी पुरस्कार प्रदान
(मंदार आपटे): खेड शहरातील नामांकित शैक्षणिक संस्था बज्म-ए-इमदादीयाचे सी.ई.ओ श्री.ए.आर.डी खतीब सरांना १ मे २०२३ रोजी महाड येथील एका भव्य कार्यक्रमात डॉ.महमद शफी पुरस्कार मान्यवरांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील निरंतर यशस्वी कार्याने प्रभावित होऊन आवाज ग्रुपने या पुरस्कारासाठी त्यांची निवड केली. खतीब सरांच्या या यशाबद्दल त्यांच्यावर सर्व संस्थासदस्य, …