ग्रामपंचायत निवडणूकमुळे रत्नागिरी जिल्हा मध्ये 3 दिवस मद्य विक्रीस बंदी
(मंदार आपटे): रत्नागिरी जिल्ह्यामधील मंडणगड, दापोली,खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर या तालुक्यातील १४८ ग्रामपंचायतीमधील २१० रिक्त सदस्य पदे तसेच ८ थेट सरपंच रिक्त पदांच्या निवडणूकीसाठी दि. १८ मे, २०२३ रोजी मतदान व दि. १९ मे, २०२३ रोजी मतमोजणी व निकाल घोषित होणार आहे. ही निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी तसेच …