खा. सुनील तटकरे आज घेणार चिपळूण व खेड तालुक्यातील विकासकामांचा आढावा
रत्नागिरी व रायगड जिल्ह्याचे खा. सुनील तटकरे आज घेणार चिपळूण व खेड तालुक्यातील विकासकामांचा आढावा
रत्नागिरी व रायगड जिल्ह्याचे खा. सुनील तटकरे आज घेणार चिपळूण व खेड तालुक्यातील विकासकामांचा आढावा
(मंदार आपटे… प्रतिनिधी ) : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल. इतर पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे :
खेड :बऱ्याच वर्षा पासून दु. १.४५ वा.ची खेड बहिरवाली पन्हाळजे एस.टी बस चालु होती परंतू काही महिण्या पूर्वी सदर गाडी बंद करण्यात आली आहे. ह्या मार्गावर (दु.१२.०० व ३.३०) ह्या मधल्या वेळेत एस.टी नसल्याने खेड बहिरवाली पन्हाळजे मार्गावर प्रवाशांची गैरसोय होत आहेत व प्रवाशांना शालेय विद्याथ्यानां वडाप शिवाय पर्याय नसतो. हि एस.टी पुन्हा चालू होण्यासाठी …
खेड (मंदार आपटे): जि प आदर्श शाळा भरणे नंबर 1मध्ये आज सोमवार 19रोजी लायन्स क्लब खेड स्टार कडून 200 मुलांना मिष्टान्न देण्यात आले .तसेच मुलांना आपल्या दातांची काळजी कशी घ्यायची त्या साठी डॉ सबा मॅडम यांनी मोलाचे मार्गदर्शन केलं तसेच शाळेतील 5 शिक्षक यांचा आदर्श शिक्षक म्हणून सन्मान करण्यात आला यावेळी दक्षता शिंदे मॅडम, सुमन …
मंदार आपटे -खेडखेड नगर परिषदेकडून माझी वसुंधरा अभियान ३.० व स्वच्छ सर्वेक्षण २०२२-२३ अंतर्गत “ईको फ्रेंडली गणेश उत्सव स्पर्धा” आयोजित केली होती दिनांक: १४/९/२०२२ रोजी स्पर्धेचा निकाल जाहीर करणेत आला. स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे:१) अभय मंगेश पाटणे. प्रथम क्रमांक ( टाकाऊ पुटटा,व सुतळी पासून तयार करणेत आलेला मखर) २) विजय आत्माराम पाटणे. द्वितीय क्रमांक ( …
खेडमध्ये पीएम किसान योजनेला ई केवायसी साठी वाढता प्रतिसाद तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांनी घेतला लाभ: मंदार आपटे (खेड):प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना निरंतर लाभ मिळवण्यासाठी बँक खाते आधार क्रमांकाची सलगईकरण करा तसेच योजनेने इ केवायसी करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले होते. खेड तालुक्यातील प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांनी आपल्या आधार क्रमांकाची …
खेड-प्रतिनिधी-(मंदार आपटे):खेड शहर झेरॉक्स संघटनेच्या वतीने आज नुकतीच खेड तालुक्यातील झेरॉक्स दुकानदार यांनी एकत्रित येऊन झेरॉक्स संघटनेच्या माध्यमातून नवीन दरपत्रक तयार करण्यात आले कारण वाढलेले पेपर दर, दुकान भाडे, कामगार मानधन,मशीन दुरुस्ती, मशनरी पार्ट, वाढते लाईट बिल, शाई, यासर्व वाढत्या गोष्टी चा विचार करून यावेळी ए- 4 कागदची एक बाजू तीन रुपये तर ए 4 …
दापोली: रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मध्ये दोन बस समोरासमोर धडकून काही प्रवासी जखमी झाले तरी यामध्ये बस चालक गंभीर जखमी असून सर्वच जखमींवर दापोली उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. आज सकाळी आठ वाजता सुमारास दापोली शहरांमधील एसटी स्टँड पासून अगदी जवळच असलेल्या मोजदापोली ते खोंडा परिसरामध्ये दोन एसटी बसची धडक झाल्याचा समोर आलय. ही धडक समोरासमोर …
खेड:- मंदार आपटेसंत निरंकारी मंडळाच्या वतीने रक्तदान,आरोग्य शिबीर, स्वछत्ता अभियान असे अनेक मानवता वादी कार्यक्रम आयोजित केले जातात,त्याचाच एक भाग म्हणून वृक्षरोपण व संगोपन हा ही पर्यावरणाला पूरक कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जातो. संत निरंकारी मंडळ शाखा खेड च्या वतीने दि. २१ ऑगस्ट रोजी हा कार्यक्रम खेड तालुक्यातील कळबणी येथील गावदेवी मंदीरात राबवण्यात आला. या …