एम.आय.बी गर्ल्स हायस्कूल एण्ड ज्युनिअर कॉलेजचा गायन व नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक
मंदार आपटे:खेड शहरातील बज्म-ए-इमदादीया संचलित एम.आय.बी गर्ल्स हायस्कूल एण्ड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनींनी स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवी आयोजित लहान गटांमध्ये लायन्स क्लबच्या गायन …