राज्यात मुसळधार पावसाचा इशारा; कोकण, मध्य महाराष्ट्रातील ‘या’ भागांत जोरदार पावसाची शक्यता

राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अशातच आजही अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. आज मुंबई आणि पुण्यालाही यलो अलर्ट देण्यात आला असून अनेक भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याचबरोबर विदर्भातील काही जिल्ह्यांत देखील आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता नैर्ऋत्य मोसमी …

Read more

नागपुरात अवघ्या 4 तासांत 106 मिमी पाऊस; तर पुढच्या 3-4 तासांत ‘या’ जिल्ह्यांना धो-धो झोडपणार पाऊस

नागपुरात अवघ्या 4 तासांत 106 मिमी पाऊस

सध्या राज्यामध्ये पावसाने हजेरी लावली आहे. नागपुरात रात्री विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळला. यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आयुष्यभर जीव ओतून थाटलेले संसार अक्षरशः वाहून गेले आहेत. या पावसामुळे नाले ओसंडून वाहत आहेत. तसेच ठिकठिकाणी पाणी साचून राहिल्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आहे. काल रात्री नागपूर जिल्ह्यामध्ये 100 हून अधिक म्हणजेच 106 मिलिमीटर पावसाची …

Read more