खेड सुपुत्राची मुंबई पोलीस खात्यात चमकदार कामगिरी !
मंदार आपटे: खेड तालुक्यातील कळंबनी बुद्रुक गावचे सुपुत्र श्री दीपक आत्माराम हंबीर मुंबई पोलीस खात्यात काम करत आहे. खेड तालुक्याला अभिमानाने मान उंचावेल असे काम ते करत आहेत नुकतात त्यांनी व वरिष्ठ अधिकारी त्यांचे सहकारी यांनी दोन खूनाचां तात्काळ शोध लावल्याने उत्कृष्ट गुन्हे अन्वेषण असे गौरव पत्र देऊन हंबीर व त्यांच्या सहकाऱ्यांना बेस्ट डिटेक्शन फॉर …