नागपुरात अवघ्या 4 तासांत 106 मिमी पाऊस; तर पुढच्या 3-4 तासांत ‘या’ जिल्ह्यांना धो-धो झोडपणार पाऊस

नागपुरात अवघ्या 4 तासांत 106 मिमी पाऊस

सध्या राज्यामध्ये पावसाने हजेरी लावली आहे. नागपुरात रात्री विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळला. यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आयुष्यभर जीव ओतून थाटलेले संसार अक्षरशः वाहून गेले आहेत. या पावसामुळे नाले ओसंडून वाहत आहेत. तसेच ठिकठिकाणी पाणी साचून राहिल्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आहे. काल रात्री नागपूर जिल्ह्यामध्ये 100 हून अधिक म्हणजेच 106 मिलिमीटर पावसाची …

Read more