PM Kisan Yojana: १४वा हप्ता या दिवशी मिळणार, सरकार द्वारे तारीख जाहीर!
PM Kisan Yojana: देशभरातील अनेक शेतकरी पी एम किसान योजनाच्या १४व्या हप्त्याची वाट पाहत होते. पण आता सरकार द्वारे त्यांना एक आनंदाची बातमी देण्यात आली आहे. काय आहे ती बातमी आणि कधी येणार १४वा हप्ता जाणून घेऊ या. पी एम किसान योजने अंतर्गत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये २००० चे तीन हप्ते म्हणजे वर्षाला ६००० रु जमा …