रमेश बिधुडींच्या बयकोप वादात! आक्षेपहार्य शब्दांचा धमाल, काँग्रेसने खासदार रद्द करण्याची मागणी केली!
बसपा खासदार दानिश अली यांना भाजपचे खासदार रमेश बिथुडी यांनी लोकसभा सभागृहात शिवीगाळ केली 21 सप्टेंबरला खासदार रमेश बिधुडी यांनी आक्षेपहार्य शब्द दानिश अली यांच्या विरोधात वापरले यानंतर काँग्रेस सह इंडिया आघाडीतील सर्वच पक्षांनी रमेश बिथुडी यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी केली आहे. रमेश बी थोडी यांनी दानिश अली यांच्या विरोधात आक्षेपार्य वक्तव्य केल्यानंतर लोकसभा …