Weekly Horoscope: नव्या आठवड्यात ‘या’ राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या तुमचे साप्ताहिक राशिभविष्य

Weekly Horoscope

मेष: मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूप शुभ राहील. शिस्त आणि संयमामुळे यश मिळेल. यावेळी संधीचा फायदा घ्या. मनोरंजनात रस वाढेल, नवीन व्यवसायावर अधिक लक्ष केंद्रित करा. धर्मावर श्रद्धा असेल. आरोग्याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. वृषभ: कठोर परिश्रम आणि सामंजस्यामुळे या नवीन आठवड्यात सर्व उद्दिष्टे साध्य होतील. महत्त्वाची कामे पूर्ण करण्याचे विचार येतील. आठवड्याची सुरुवात …

Read more