शाळेकडे जाणार रस्ता सुधारा नाहीतर २६ जानेवारी रोजी साखळी उपोषण बसणार पालकाचे निवेदन
ज्ञानदीप शाळेकडे जाणारा रस्ता सुधारला नाही तर २६ जानेवारी रोजी पालक विद्यार्थ्यांना घेवून साखळी उपोषण करणार असल्याचे निवेदन देण्यात आले यावेळी संतप्त पालक नगरपालिका कार्यालयात येवून धडकले. यावेळी दापोली विधानसभा मतदार संघाचे मा.आमदार श्री.संजय कदम,खेड नगरपरिषद मा.नगरसेवक श्री.अजय माने तानाजी सावंत मंदार आपटे अभिजित पाटणकर अभजित चिखल प्रसाद पाटणे भक्ती काळे अनुक्षका सोमण श्रावणी बदिवडेकर …