पीएम किसानच्या लाभार्थ्यांसाठी खुशखबर! केंद्र सरकारकडून आणखी एक मोठं गिफ्ट, थेट 3 लाखांचा फायदा

पीएम किसानच्या लाभार्थ्यांसाठी खुशखबर!

देशातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक योजना राबविण्यात येत आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी नुकतेच ‘किसान ऋण पोर्टल’ सुरू केले आहे. याद्वारे शेतकऱ्यांना ‘किसान क्रेडिट कार्ड’वर सहज कर्ज मिळेल. याद्वारे शेतकऱ्यांना अनुदानासह कर्ज सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासोबतच केंद्र सरकारकडून घरोघरी …

Read more