शरद पवार यांना झटका मात्र अजित पवार यांना लॉटरी..एकाच जिल्ह्यातील आमदार-खासदार देणार अजितदादांना साथ?
अंतर्गत कलहामुळे अचानक महाविकास आघाडीची साथ सोडून भाजपसोबत जाऊन नव्याने संसार थाटलेल्या राष्ट्रवादीचे बडे नेते अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांनी विरोधात शरद पवार गटाने आक्रमक रणशिंग फुकलेला असतानाही त्यांना आता नवीनच झटका बसण्याची शक्यता आहे. कारण त्यांच्या गटाला साथ देणारा आणि अजित पवार भाजपसोबत गेल्यानंतर अजित पवारांवर कायमच ताशेरे ओढणारा खासदार आता राष्ट्रवादी अध्यक्ष शरद …