तुमचा आधार कार्ड बंद होऊ शकतो | तुमचे आधार दस्तऐवज अपडेट करा (UIDAI)
तुमचा आधार कार्ड बंद होऊ शकतो. मित्रांनो, इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालय आणि UIDAI ने 11 ऑक्टोबर रोजी एक प्रेस रिलीज जारी केले, ज्यामध्ये असे म्हटले आहे की, गेल्या 10 वर्षांमध्ये, व्यक्तीच्या ओळखीचा पुरावा म्हणून आधारचा वापर केला जात आहे.