Weather Update: राज्यात आज-उद्या मुसळधार पावसाचा इशारा! दीर्घ प्रतिक्षेनंतर ‘या’ जिल्ह्यांत पावसाची हजेरी
Weather Update: पावसाळा सुरू होऊन दोन ते तीन महिने लोटून गेले आहेत. पावसाने दडी मारल्यामुळे नागरिकांसह शेतकरी देखील चिंतेत पडले आहेत. हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत असल्याने यंदा दुष्काळ पडतो की काय? असे चित्र निर्माण झाले. परंतु अशातच हवामान विभागाने (Weather Update in Maharashtra) दिलासादायक अपडेट दिली आहे. काल गौरी आगमनादिवशी काही भागांत पावसाने …