Yamaha Offers: गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर तुमच्या घरी आणा बाईक! ‘यामाहा’ जबरदस्त ऑफर्ससह देतं आहे आकर्षक कॅशबॅक

Yamaha bike Offers

Yamaha Offers: देशात गणेश चतुर्थी साजरी केली जाते. अशा परिस्थितीत जपानी टू व्हीलर कंपनी यामाहाने भारतीय बाजारात सध्या असलेल्या बाईक आणि स्कूटरवर डिस्काउंट ऑफर जाहीर केली आहे. मात्र, कंपनीने ही ऑफर फक्त महाराष्ट्र राज्यात राहणाऱ्या लोकांसाठी दिली आहे. म्हणजेच महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांनाच या ऑफर्सचा लाभ घेण्याची संधी मिळेल. गणेशोत्सवाच्या निमित्ताने यामाहा इंडियाने FZ मोटरसायकल आणि …

Read more